Thursday, August 21, 2025 04:04:42 AM
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी.
Apeksha Bhandare
2025-04-18 21:48:37
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
2025-04-18 20:02:45
आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली.
Ishwari Kuge
2025-04-07 16:22:42
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली.
2025-04-04 16:17:07
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप होत आहे.
2025-03-01 17:49:50
दिन
घन्टा
मिनेट